• Download App
    connectivity | The Focus India

    connectivity

    India-Bhutan : भारत-भूतानदरम्यान पहिल्यांदाच रेल्वे धावणार; दोन राज्यांना शेजारील देशाशी जोडणार

    भारत आणि भूतान दरम्यान पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू होत आहे. यासाठी दोन रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे रेल्वे मार्ग आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत टाकले जातील.

    Read more

    चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसह पुढे जात आहे. आता केंद्र सरकार येथे रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या कामाला गती देईल, […]

    Read more

    जनजातीय गौरव; 7,287 आदिवासी गावांना मोदी सरकारची अनोखी भेट; सौर ऊर्जेद्वारे टेलीकॉम कनेक्टिविटी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सांस्कृतिक विकासामध्ये मोलाची भर घालणाऱ्या आदिवासींचा गौरव करण्यासाठी नुकताच 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला. आता त्याचाच पुढचा […]

    Read more

    देशांतर्गत पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी १०० लाख कोटींचा राष्ट्रीय प्लॅन ‘ गतिशक्ती’ पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते लॉन्च

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशांतर्गत पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी १०० लाख कोटींचा ‘गतिशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅन पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते आज लॉन्च करण्यात आला. Gati […]

    Read more