काँग्रेस नुसतीच करणार चर्चा, अध्यक्ष निवडण्याचे धाडस अजून नाहीच
कॉंग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक शनिवारी होत आहे. मात्र बैठकीच्या आधीच 23 जणांच्या गटासह अनेक काँग्रेस नेत्यांनी, ज्यांनी यापूर्वी पक्षाच्या रचनेत व्यापक बदल करण्याची मागणी केली […]