CONGRESS VS NCP :कॉंग्रेस होती आता नाही- ‘काँग्रेस ‘त्या’ जमीनदारासारखी’ : शरद पवारांच्या विधानावर स्मृती इराणींनी घेतली डबल फिरकी ….
शरद पवार यांनी काँग्रेसची आत्ताची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी आहे असं म्हटलं होतं. आता यावर स्मृति इराणी यांनी मजेदार ट्विट करत चांगलीच फिरकी घेतली आहे […]