• Download App
    Congress vs Himanta Biswa Sarma April 2026 | The Focus India

    Congress vs Himanta Biswa Sarma April 2026

    Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरांच्या घरावर आसाम पोलिसांची छापेमारी

    आसाम पोलिसांचे पथक काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पवन घरी नाहीत. आसाम पोलिस त्यांची चौकशी करण्यासाठी वाट पाहत आहेत. दिल्ली पोलीसही सोबत उपस्थित आहेत.

    Read more