Congress theme song निवडून आणणार जिंकून येणार यंदा पंजा; गाणे काँग्रेसचे, पण ब्रँडिंग नानांचे; आव्हान ठाकरे + पवारांना!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा, शिवसेना आणि बाकीच्या पक्षांनी आपापली थीम सॉंग रिलीज केल्यानंतर काँग्रेसही या आता मागे राहिलेली नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यंदा निवडून आणणार […]