केंद्र सरकार देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप
केंद्र सरकारने दोन कोटी युवकांना नोकर्या देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर जे नोकरीला होते त्यांनादेखील घरी पाठवण्याची व्यवस्था केली. केंद्र सरकारने समुद्रातले पोर्ट खासगी करून […]