• Download App
    Congress Scams vs Modi Governance | The Focus India

    Congress Scams vs Modi Governance

    राज्यसभेत PM मोदी म्हणाले- काँग्रेसच्या काळात करार म्हणजे बोफोर्स घोटाळा; मोहब्बत की दुकान मोदींची कबर खोदण्याच्या गोष्टी करते

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींना बोलण्याची परवानगी देण्याची मागणी केली आणि म्हटले की, हुकूमशाही चालणार नाही. पंतप्रधानांनी सुचवले की, खरगेजींचे वय पाहता, त्यांना बसून घोषणाबाजी करण्याची परवानगी द्यावी. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

    Read more