• Download App
    Congress Reshuffle | The Focus India

    Congress Reshuffle

    Congress Reshuffle : आगामी विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेस मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; प्रियांका गांधी-सचिन पायलट यांना मिळणार ‘मोठी’ जबाबदारी

    काँग्रेस पक्ष सर्वात मोठ्या फेरबदलाची तयारी करत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी, ६० हून अधिक सचिवांपैकी एक तृतीयांश सचिवांना पदावरून दूर केले जाऊ शकते.

    Read more