• Download App
    Congress Muslim | The Focus India

    Congress Muslim

    Congress Muslim : आसाम-बंगालमध्ये काँग्रेसचे 21 पैकी 20 आमदार मुस्लिम; AIUDF म्हणाली- काँग्रेस ‘मुस्लिम लीग’ बनली; भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम जागांवर सर्वात वेगळा ट्रेंड बंगालमध्ये दिसला. येथे 142 मुस्लिम जागांपैकी भाजपने 72, टीएमसीने 64 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. तर, आसाममधील 22 मुस्लिम बहुल जागांवर काँग्रेसला 18, AIUDF ला 2 जागा मिळाल्या.

    Read more