अखेर काँग्रेस आमदाराच्या मुलाला बलात्कार प्रकरणी अटक ; 6 महिन्यांपासून होता फरार
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.Congress MLA’s son arrested in rape case; Had been absconding for […]