Sonia Gandhi : सोनिया गांधींना वातावरण पक्षाच्या बाजूने असल्याचा विश्वास; महाराष्ट्रासह 4 राज्यांचे निकाल देशाचे राजकारण बदलतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi )यांनी बुधवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या […]