Haryana : हरियाणात काँग्रेसची यादी जाहीर, 9 उमेदवारांची नावे; पक्षाने आतापर्यंत 28 आमदारांसह 41 उमेदवारांची नावे केली घोषित
वृत्तसंस्था हिस्सार : काँग्रेसने हरियाणातील ( Haryana ) 90 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 9 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली […]