Rahul Gandhi : ब्लॉगरचा दावा– राहुल गांधींची व्हिएतनाममध्ये भेट झाली, विमानात सोबत होते, फोटो-व्हिडिओ पोस्ट केले; भाजपने म्हटले– राहुल लीडर ऑफ पर्यटन
ट्रॅव्हल ब्लॉगर दक्षने सोमवारी दावा केला की, राहुल गांधींची त्यांची व्हिएतनाममधील हनोई विमानतळावर भेट झाली. दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. ब्लॉगरने राहुल गांधींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले आहेत. मात्र, विमान कुठून होते हे सांगितले नाही.