• Download App
    Congress Foundation Day | The Focus India

    Congress Foundation Day

    BMC Elections : मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले, काँग्रेसच्या स्थापनादिनी युतीची घोषणा

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना RSS आणि भाजपच्या स्तुतीवरून फटकारले. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय ‘इंदिरा भवन’ येथे पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेते समोरासमोर आले.

    Read more

    Congress Foundation Day : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल- लोकशाहीला बगल देऊन हुकूमशाही चालवली जातेय!

    देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आज 137 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्त देशभरातील पक्ष कार्यालयांत स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यालयात […]

    Read more