WATCH : स्थापना दिनीच पडला काँग्रेसचा झेंडा, पक्ष कार्यालयात झेंडा फडकावताना सोनिया गांधींनी दोरी ओढताच निसटला
काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सोनिया आल्या होत्या, मात्र त्यांनी दोरी ओढताच […]