महागाईवरून काँग्रेसची भाजपवर टीका, कपड्यांवर जीएसटी वाढवल्याने कर चोरी वाढणार असल्याचा आरोप
Congress criticizes BJP : महागाई, गरिबी, देशाचे धोरण आणि परराष्ट्र धोरणाबाबत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पत्रकार […]