TMC V/c Congress : ममतांवर अधीर रंजन यांचा पलटवार, म्हणाले- भारत म्हणजे फक्त बंगाल नाही, यूपीए म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही!
मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यूपीए आता अस्तित्वात नाही, या ममता यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. […]