Congress central leaders : दुसऱ्या नंबरवर घसरूनही जे काँग्रेस नेते पवारांना बधले नाहीत, ते पहिल्या नंबरवर आल्यावर ठाकरेंपुढे नमतील का??
मातोश्रीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली. गांधी परिवाराची भेट घेतली. बाकीच्या काँग्रेस नेत्यांशी वाटाघाटी केल्या. विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा या […]