UBT : ट्रिपल डिजिट जागा लढवूनही युतीत “सडले” म्हणून भांडले; आघाडीत मात्र डबल डिजिट वर येऊन “बहरून” आले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या 30 वर्षांच्या इतिहासात शिवसेनेला भाजपच्या युतीमध्ये कायम ट्रिपल डिजिट जागा लढवायला मिळाल्या त्यातही 2014 चा अपवाद वगळता पहिल्या नंबरच्या जागा […]