Congress-AAP : काँग्रेस-आप एकत्र असते तर आणखी 12 जागा जिंकल्या असत्या; विरोधी पक्षात फूट पडल्याने नुकसान
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Congress-AAP भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, भाजपला 45.97% मते मिळाली आहेत. तर आपला भाजपपेक्षा 2.31% कमी म्हणजेच 43.66% मते मिळाली आहेत. […]