निवडणूक आयोगाने म्हटले- मतदानाचा डेटा जाहीर करण्यास विलंब होणार नाही; काही जण संभ्रम पसरवत आहेत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शनिवार, 25 मे रोजी सांगितले की, मतदारांच्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कोणताही विलंब होणार नाही. निवडणुकीत किती मते पडली […]