शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी विधानसभा तहकूब करून सत्ताधारी पळून गेले; फडणवीसांचा घणाघात
प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर नाही. आज देखील शेतकऱ्यांचा मोर्चा येणार हे पाहून त्या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी विधिमंडळ अधिवेशन […]