यांच्या बायकोने मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार, देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका
स्वत: काही करायचं नाही. मराठा आरक्षण घालवलं. ओबीसी आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींनी केलं, मोदींमुळे झालं म्हणायचं. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोनं मारलं […]