मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
Conflict in Mumbai Congress : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचे भांडण आणि गटबाजी आता […]