निवडणुकीत काळ्या पैशाच्या जप्तीत 8 पट वाढ; निवडणूक आयोगाने 2022-23 मध्ये 3,400 कोटी रु. जप्त केले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात काळा पैसा पकडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी धोक्याचे ठरत आहे. खरे तर नेते आणि पक्षांनी केलेल्या […]