Jharkhand : झारखंड निवडणुकीत NDA आघाडी निश्चित ; भाजप ‘या’ पक्षांसोबत एकत्र निवडणूक लढवणार
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा दिली माहिती विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये ( Jharkhand ) लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. […]