रकुल प्रीत सिंग तिच्या आगामी ‘छत्रीवाली’ सिनेमात निभावणार ‘कंडोम टेस्टर’ची भूमिका
विशेष प्रतिनिधी मुबंई : रोनी स्क्रूवाला एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रकुल प्रीत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘छत्रीवाली’. […]