12वीला 90 टक्के नाहीत म्हणून भाड्याने घर मिळणार नाही, बंगळुरूतील घरमालकाच्या अटी पाहून चक्रावून जाल, व्हॉट्सअपवरील चॅटिंग व्हायरल
प्रतिनिधी बंगळुरू : कोणत्याही मेट्रो शहरात भाड्याने घर मिळणे अवघड आहे. आणि जर तुम्ही बॅचलर असाल तर हे काम आणखी कठीण होऊन बसते. कारण लोक […]