नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला सशर्त जामीन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी सीबीआयचा तपास अद्याप […]