पुण्यात रुग्णांचे हाल : पुण्यात बेड उणे, कुणी बेड देता का बेड ; रुग्णांचा टाहो ; जमिनीवरील सतरंजीवरच झोपताहेत
वृत्तसंस्था पुणे : पुणे तेथे काय उणे ? असे कौतुकाने म्हणतात. पण, आता कोरोना संसर्गाच्या काळात हा प्रश्न विचारला तर रुग्णासाठी बेड नसल्याचे भयाण वास्तव […]