पत्रकाराचा ‘भाजप कार्यकर्ता’ असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान “पत्रकाराचा जाहीर अपमान” केल्याबद्दल मुंबई प्रेस क्लबने निषेध व्यक्त केला आहे.Mumbai […]