कर्नाटकात भाजप युवा आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला निषेध
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी (26 जुलै) रात्री उशिरा झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप युवा […]