आपत्ती व्यवस्थापन कायद्यात मास्क सक्तीची तरतूद नाही? दंड आकारणी बेकायदेशीर; हायकोर्ट जनहित याचिकेचा निष्कर्ष
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांना मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये आणि नंतर ५०० रुपये दंड ठोठावण्याचा बेकायदेशीर आदेश जारी करण्यात आला. इंडियन बार असोसिएशनचे […]