• Download App
    Concerns | The Focus India

    Concerns

    कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 80 हजारांवर, 24 तासांत आढळले 12,150 नवीन कोरोना रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका दिवसाच्या घसरणीनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत 12,150 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय […]

    Read more

    दिल्लीत खाजगी शाळांना मार्गदर्शक सूचना जारी शाळांमध्ये उद्भवणाऱ्या कोरोना प्रकरणांमुळे चिंतेत भर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार आणि आरोग्य विभाग चिंतेत आहे. शाळांमध्ये उद्भवणाऱ्या कोरोना प्रकरणांमुळे या चिंतेत भर पडली आहे. […]

    Read more

    पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : होळी साजरी होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. प्रत्यक्षात मृतांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, […]

    Read more

    सुप्रिया सुळे यांना महागाईची चिंता, गोडतोल ६७ तर तूर डाळ ४९ टक्यांनी वाढल्याचा मांडला मुद्दा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशातील महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. देशांतर्गत वाढलेली महागाई आणि […]

    Read more

    OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत ८८ हजार

    ओमायक्रॉन व्हेरियंटने इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार कोरोना रूग्ण.फ्रान्समध्येही कोरोना रूग्णसंख्येत कमालीची वाढ वृत्तसंस्था लंडन :युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने इंग्लंडमध्ये […]

    Read more

    योगींच्या ब्रह्मचर्य पालनावर अखिलेश यांचे बोट!!; म्हणाले, फक्त कुटुंबवत्सल जाणू शकतो कुटुंबीयांची दुःखे!!

    वृत्तसंस्था ललितपूर : उत्तर उत्तर प्रदेशात आपल्या समाजवादी विजय यात्रेदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    रशियात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने चिंता, नॉन वर्किंग विकची घोषणा, कामगारांना भर पगारी रजा

    विशेष प्रतिनिधी रशिया : रशियात कोरोना वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात […]

    Read more

    Coronavirus In Russia : रशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता, एका दिवसात ९०० पेक्षा जास्त लोकांचा बळी

    वृत्तसंस्था मॉस्को: जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियात, रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसांत ९७३ जणांचा बळी गेल्याने रशियन […]

    Read more

    पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करा ! , उच्च न्यायालयाची सरकारला सूचना; वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता

    वृत्तसंस्था मुंबई : पुण्यातील वाढत्या रूग्णसंख्येवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली असून उद्रेक रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करायलाच हवे, आम्हाला मात्र तसे आदेश द्यायला […]

    Read more