WATCH :ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये गैरव्यवहार, ३५ हजारांचे उपकरण एक लाख रुपयांत खरेदी ; ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचा घोटाळा
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानात २० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर धूळखात पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ३५ ते ४०हजार […]