केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरवरील बंदी पुढे ढकलली, आता या तारखेपासून लागू होणार निर्बंध
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट आणि पर्सनल कॉम्प्युटर आयात करण्यासाठी लायसन्सची आवश्यकता लागू करणे 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला […]