‘कंपाऊंडर’ लिहितात, ‘कोविडॉलॉजिस्ट’ उद्धव ठाकरे हे बारा कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर!
महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू कोविडॉलॉजिस्टच झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता […]