राजीनाम्यासाठी कुणीही दबाव आणला नाही, मुख्यमंत्रीपदासाठी मी कुणाचेही नाव सुचवलेले नाही; येडियुरप्पांचा खुलासा
वृत्तसंस्था बेंगळूरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना बी. एस. येडियुरपप्पांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कुणीही दबाव आणलेला नाही, तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्री […]