• Download App
    complaints | The Focus India

    complaints

    Bhagyashree Navtak : BHR 1200 कोटींच्या घोटाळ्यात IPS अधिकारी भाग्यश्री नवटाकेंविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; संशयितांच्या तक्रारींची दखल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Bhagyashree Navtak जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील तब्बल 1200 कोटींच्या घोटाळ्यातले संशयित आरोपी सुनील झंवर आणि कुणाल शाह यांनी पोलीस […]

    Read more

    फेसबुकवर भडकावू भाषणे आणि अश्लिलतेच्या सर्वाधिक तक्रारी,अकरा कोटींवर पोस्ट हटविल्या, मेटा कंपनीची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेसबुकवर भडकावू भाषणे, अश्लिलता आणि लैंगिक घडामोडींशी संबंधित सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. भारतात सुमारे सोळा कोटी पोस्टवर फेसबुकने कारवाई केली […]

    Read more

    सहा हजार कोटींच्या सहा प्रकल्पांत भ्रष्टाचाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महानगरपालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत प्रसारमाध्यमे व अनेक सामाजिक संस्था यांनी देखील वारंवार लाचलुचपत विभागाकडे व आयुक्त […]

    Read more

    कोव्हक्सीन लसनिर्मिती भारतात झाल्याने अनेकांना पोटशूळ, तक्रारीचा पाढा वाचला; सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांची जोरदार टीका

    वृत्तसंस्था हैदराबाद : कोरोनाविरोधी कोव्हक्सींन लस भारतात विकसित झाल्यामुळे अनेकांना पोटशूळ झाले आहे.अकारण तक्रारीचा पाढा वाचला लोकांनी त्यावर टीका केली, असे भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. […]

    Read more

    बिल्डरच्या घशात महाविद्यालयाची जागा तरीही शिक्षणमंत्र्यांकडून दखल नाही, कॉाग्रेसच्या सरचिटणिसांनी सोनिया गांधींकडे केली वर्षा गायकवाड यांची तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविद्यालयाची जागा बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना अनेक विनवण्या केल्या. परंतु, त्यांनी दखल न घेतल्यामुळे कॉँग्रेसच्या  प्रदेश […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोविरोधात आर्यनची तक्रारच नाही; मुकुल रोहतगींचा युक्तिवाद कितपत परिणामकारक ठरेल?

    वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये कोर्टाच्या बाहेर जबरदस्त “पॉलिटिकल ड्रामा” सुरू असताना प्रत्यक्ष मुंबई हायकोर्टात मात्र आर्यन खान याचे वकील माजी ऍटर्नी जनरल […]

    Read more

    परमबीर सिंह खंडणीखोर असल्याचा अनिल देशमुख यांना आता साक्षात्कार, त्यांच्या तक्रारींवर कारवाई केलीच कशी असा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गृहमंत्री पदाच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ज्यांच्या सोबत काम केले ते परमबीर सिंह खंडणीखोर असल्याचा साक्षात्कार आता अनिल देशमुख यांना […]

    Read more

    शिवसेना आमदारांच्या राष्ट्रवादी विरोधात उघड तक्रारी तरीही मुख्यमंत्री गप्प!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी ठाकरे पवार सरकार चा वापर करून घेत आहेत आणि शिवसेना आमदारांकडे दुर्लक्ष करताहेत निधी वाटपात […]

    Read more

    तीस तक्रारी दाखल झाल्यावर कन्याकुमारीतील ख्रिश्चन धर्मगुरू आला जागेवर, हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मागितली माफी

    विशेष प्रतिनिधी कन्याकुमारी : भारत मातेमुळे आपले पाय गलिच्छ होऊ नयेत आणि कोणत्याही आजाराची लागण होऊ नये म्हणून आम्ही चप्पल घालतो. असे म्हणत हिंदू धर्माविषयी […]

    Read more

    पेप्सी खाण्यासाठी, दाढी करतानाचे फोटो टाकण्यासाठी वेळ पण बारामती अ‍ॅग्रोबाबत आमच्या तक्रारींकडे रोहित पवारांचे दूर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप

    बारामती अ‍ॅग्रो या कंपनीचे फीड निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे आमच्या कोंबड्या अंडी देत नाहीत. याबाबत बारामती अ‍ॅग्रोचे मालक रोहित पवारांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही. […]

    Read more

    केंद्रीय दले परत जातील; पण मी बंगालमध्येच राहीन. मग विरोधकांना कोण वाचवेल? ममतांची गर्भित धमकी; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

    विशेष प्रतिनिधी  कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला […]

    Read more