पाकिस्तान बनला १२ परदेशी दहशतवादी संघटनांचा अड्डा; त्यापैकी पाच भारतविरोधी कारवायात गुंतले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये १२ परदेशी दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी पाच भारतविरोधी कारवायात गुंतल्या आहेत. या दहशतवादी गटांचे जागतिक पातळीवर, अफगाणिस्तान, भारत आणि काश्मीर-केंद्रित, […]