स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साइट Koo वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एंट्री, यापूर्वी अनेक केंद्रीय मंत्र्यांचेही Koo वर खाते
RSS entry on micro-blogging site Koo : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडिया दिग्गज ट्विटरबरोबरच आता स्वदेशी प्लॅटफॉर्म Koo वर एंट्री केली आहे. आपल्या मनमानीमुळे आधीच […]