कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य सरकारचा दिलासा, विशेष बाब म्हणून एक वेळ देता येणार स्पर्धा परीक्षा
कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण […]