अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार दिवाळीपूर्वीच देणार 3700 कोटींची मदत, थेट खात्यात जमा करणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या […]