• Download App
    compensation | The Focus India

    compensation

    RBI : RBIचे नवे नियम, बँकांना 15 दिवसांत दावे निकाली काढावे लागतील, अन्यथा मृतांच्या वारसांना भरपाई

    रिझर्व्ह बँकेने त्यांच्या क्लेम सेटलमेंट नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, बँकांनी मृत ग्राहकाच्या बँक खात्याचे किंवा लॉकरचे दावे १५ दिवसांच्या आत निकाली काढावेत. कोणत्याही विलंबामुळे नामनिर्देशित व्यक्तीला भरपाई मिळेल

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

    महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरसह धाराशिव व लातूरच्या दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

    Read more

    CM Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता

    महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे.

    Read more

    Jarange Patil : शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई द्या; अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचा इशारा

    महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    Read more

    Sharad Pawar : पीक नाही तर जमिनीचेही नुकसान भरून काढा] शरद पवारांचे राज्य सरकारला आवाहन

    राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.

    Read more

    Agriculture Minister Bharne : कृषिमंत्री भरणे म्हणाले- राज्यात अतिवृष्टीमुळे 66 लाख एकरांचे नुकसान, दिवाळीपूर्वी भरपाई देणार

    राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    Read more

    Agriculture Minister : राज्यातील पाऊस थांबताच शेती नुकसानीचे पंचनामे; लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

    राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

    Read more

    Agniveer: शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला भरपाई मिळत नाही? अग्निवीर अक्षय गवतेंच्या वडिलांनी खोडला राहुल गांधींचा भ्रामक दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. केंद्र […]

    Read more

    पुण्यातील रिसॉर्टमधील तलावात बुडाली मुलं, अन् दाम्पत्यास मिळाली १.९९ कोटींची भरपाई

    २५ ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती घटना, जाणून घ्या काय होती तक्रार विशेष प्रतिनिधी पुणे : शहराच्या आसपास अनेक रिसॉर्ट्स आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या साहसी […]

    Read more

    मुजोर पोलिसांना हायकोर्टाने फटकारले, विनाकारण लॉकअपमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला 50 हजार भरपाई देण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विनाकारण अर्धा तास कोठडीत ठेवलेल्या व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी […]

    Read more

    नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी करतात आत्महत्या; कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटलांचे बेलगाम उद्गार

    प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटकात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्यानंतर त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. वाढीव नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे बेलगाम उदगार कर्नाटक […]

    Read more

    शहांच्या सभेसाठी आलेल्या जमावाने लुटली कोल्ड ड्रिंक्सची व्हॅन; भाजप खासदारांने दिली ३५ हजारांची भरपाई!

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे प्रत्येक पक्षाचे नेते झंझावाती प्रचार करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मार्चच्या अवकाळीची भरपाई मंजूर; 4.14 लाख शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर

    प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]

    Read more

    कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीवर 1000 कोटींच्या भरपाईचा दावा : उच्च न्यायालयात प्रकरणाची सुनावणी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना नोटीस बजावली आहे, ज्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी […]

    Read more

    केंद्राकडून GST भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना जारी ; महाराष्ट्राला मिळाले तब्बल 14,145 कोटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने (31 मे 2022) पर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम जारी केली आहे. यानुसार महाराष्ट्राला तब्बल 14,145 कोटी रुपये, तर गोव्याला […]

    Read more

    कोरोनामुळे मृत्यूंचा घोटाळा : नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, महाराष्ट्रासह 3 राज्यांतून पडताळणी

    सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई मिळवण्यासाठी खोट्या दाव्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. बनावट दाव्यांची पडताळणी करण्यासाठी नमुना सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका […]

    Read more

    हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांसाठी भरपाईची रक्कम आठ पटीने वाढवून केली २ लाख रुपये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांना भरपाई आठ पटीने वाढवून २ लाख रुपये करण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले. […]

    Read more

    हिट अँड रनमध्ये मृत्यू; आता २ लाख रुपयांची भरपाई

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेत आठ पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच […]

    Read more

    हिट अ‍ॅँड रन प्रकारात आठ पट नुकसान भरपाई मिळणार, पादचारी अपघातग्रस्तांसाठी मोदी सरकारचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अपघातांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर हिट अ‍ॅँड रन प्रकारात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ होणार आहे. पादचारी […]

    Read more

    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज मंजूर झाले. तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाच्या दुहेरी फटकाऱ्यांचा दिवस; कोरोना मृतांच्या नातेवाइकांच्या मदतीवरूनही ठाकरे – पवार सरकारला फटकारले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाकडून दुहेरी फटकार खाण्याचा आज ठाकरे – पवार सरकारचा दिवस होता. आधी ओबीसी राजकीय आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाने ठाकरे – पवार […]

    Read more

    आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची ४०३ शेतकऱ्यांची यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]

    Read more

    कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईसाठी ऑनलाइन पोर्टल बनवणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

    दोन आठवड्यांत ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येईल, असे आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. याद्वारे कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईचा दावा […]

    Read more

    संसदेच्या अधिवेशनापूर्वी राकेश टिकैत म्हणाले – जोपर्यंत एमएसपीची गॅरंटी, नुकसान भरपाई आणि खटले मागे घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील

    कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात थोडी नरमाई आली असली तरी आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत सरकार एमएसपीची हमी देत […]

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार दिवाळीपूर्वीच देणार 3700 कोटींची मदत, थेट खात्यात जमा करणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

    अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या […]

    Read more