आता मुंबईतील प्रकल्पबाधितांना मिळणार घरांऐवजी मिळणार आर्थिक मोबदला , ३ श्रेणीत ठरवला जाणार मोबदला
मुंबई महापालिकेचे विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेले निवासी, महापालिकेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील भाडेकरू यांना नव्या धोरणाचा आर्थिक लाभ मिळणार आहे.Now project affected people in Mumbai […]