कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
supreme court : सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण न बनवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुकसान भरपाई धोरण तयार करण्याव्यतिरिक्त, […]