साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना कशी काय? भाजप नेते अतुल भातखळकर यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी […]