रेमडेसीवीरबाबत नबाब मलिक यांचा खोटेपणा उघड; महाराष्ट्रानेही कंपन्यांवर घातल्या आहेत ‘फक्त राज्यातच’ पुरवठ्याच्या अटी
महाराष्ट्राला रेमडेसीवीर दिल्यास कंपन्याचा परवाना रद्द करण्याची धमकी केंद्र सरकारने दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्रीमंत्री नवाब मलिक यांनी केला […]