American : अमेरिकी कंपन्यांचा चीनबाबत भ्रमनिरास, 50 कंपन्या गाशा गुंडाळणार, त्यातील 15 भारतात येणार
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका ( American )आणि चीनमधील वाढलेला तणाव आणि चीनमधील बदलत्या व्यावसायिक वातावरणामुळे 50 अमेरिकन कंपन्या तेथून आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहेत. […]