• Download App
    communist | The Focus India

    communist

    केरळ मध्ये कम्युनिस्ट केडरला सरकारी तिजोरीतून पेन्शनचा डाव; राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केली पोल खोल!!

    विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपूरम : केरळमध्ये कम्युनिस्ट केडरला सरकारी पेन्शनचे लाभ देण्याचा डाव मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारने आखल्याची पोल खोल राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी […]

    Read more

    कोण म्हणतं कम्युनिस्ट पक्षांत तरुण नाहीत, सर्वात तरुण महापौर आणि आमदार करणार लग्न

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : कम्युनिस्ट पक्षाकडे तरुण कार्यकर्ते नाही असे म्हटले जाते. मात्र, केरळमधील एका लग्नाच्या चर्चेने हा समज खोटा ठरला आहे. देशातील सर्वात कमी […]

    Read more

    पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार, कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोतील कोणीही आत्तापर्यंत स्वीकारलेला नाही सन्मान

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा भट्टाचार्य […]

    Read more

    मुलाला परत मिळविण्यासाठी त्या दोघांनी अखेर केले लग्न, केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारविरोधात दांपत्याचा लढा

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : मुलीचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते. त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारच या दोघांच्या विरोधात उभे ठाकलेले. पोटच्या मुलाला सोडून देण्याची वेळ या […]

    Read more

    पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये जाताना कार्यालयातील एसीही काढून नेला, कन्हैय्यावर भडकले कम्युनिस्ट नेते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वत:ला डाव्या विचारांचा पाईक म्हणविणारा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने कम्युनिस्ट पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष […]

    Read more

    वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश, कॉंग्रेसचा कम्युनिस्ट सरकारवर शिक्षणाच्या भगवीकरणाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले […]

    Read more

    नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट

    विशेष प्रतिनिधी काठमांडू – ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाईड मार्क्सिसिस्ट लेनिनिस्ट’ (सीपीएन-यूएमएल) या नेपाळमधील सर्वांत मोठ्या कम्युनिस्ट पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे फूट पडली आहे. […]

    Read more

    एकीकडे सीमेवर तणाव, तर दुसरीकडे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरीला येचुरी, डी. राजांसह भारतीय कम्युनिस्टांची मांदियाळी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील चिनी दूतावासाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट […]

    Read more

    किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील मोठा उद्योग असलेला किटेक्स गु्रप राज्यातून परत गेल्यामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कम्युुनिस्ट पक्षाचे […]

    Read more

    कम्युनिस्ट सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, सरकारी दडपशाहीविरोधात किटेक्स ग्रुपच्या व्यवस्थापनाला कामगारांचा पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी एनार्कुलम: कामगारांची लोकशाही म्हणविणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधाता आता कामगारांनीच एल्गार पुकारला आहे. कम्युनिस्ट सरकारकडून किटेक्स ग्रुपच्या होत असलेल्या छळवणुकीविरोधात कामगारांनी निषेध आंदोलन […]

    Read more

    कम्युनिस्ट राज्य सरकारकडून छळवणूक, केरळमधील किटेक्स उद्योग समुहाचा साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपूरम : केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडने केरळमधील कम्युनिस्ट सरकारवर छळवणुकीचा आरापे केला आहे. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल […]

    Read more